IMPIMP

Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

by nagesh
Mumbai Lockdown News | when will lockdown imposed in mumbai and maharashtra rajesh tope made statement on it

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन  Rajesh Tope | महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी (Corona virus) लाट नियंत्रणात आली. त्यांनतर संभाव्य तिस-या लाटेचा इशारा तज्ञांकडून वर्तवला जात होता. त्यातच गणेशोत्सवासाठी अनेक नियम लागू केले असले तरी थोडी फार गर्दी झालीच होती. या पार्श्वभुमीवर कोरोना लाटेचा धोका वाढू शकतो अशा चर्चा होत होत्या. मात्र यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत. असं टोपे यांनी म्हटलं आहे. टोपे हे जालन्यात बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महाराष्ट्रात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
परंतु सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते.
असे असले तरी पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असं देखील टोपे यांनी म्हटलं आहे.

पुढे राजेश टोपे म्हणाले, राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावं असं आवाहन देखील त्यांनी सर्व जनतेला केलं आहे. तसेच पुढे ते म्हणाले, राज्यात दररोज पंधरा ते वीस लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत आहेत.
अशी माहिती corona यांनी दिली आहे.

Web Title : Rajesh Tope | rajesh tope heartwarming information about the third wave of covid 19 in jalna

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील डोंगरावर फिरायला गेलेल्या दीरानं 25 वर्षीय वहिनीकडं केली ‘ती’ मागणी, विरोध करताच केलं काम तमाम

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून घेतला गळफास, प्रचंड खळबळ

BJP vs NCP | चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी – राष्ट्रवादी

Related Posts