IMPIMP

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

by pranjalishirish
Maharashtra Phone Tapping Case | IPS rashmi shukla will be in deep trouble as 6 officers statement taken by mumbai police in phone tapping investigation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्लांचा  Rashmi Shukla फोन टॅपिंग अहवाल लीक झाल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात मुंबईच्या सायबर पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील राज्य गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पहिला तपास सायबर विभाग (गुन्हे शाखा, मुंबई) करणार आहे.

‘नवनीत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला Rashmi Shukla  यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केलेे. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन ॲक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवालात ठेवला असून सरकार आता या अहवालावर काय करते, याकडे लक्ष लागले आहे. मुख्य सचिवांनी आपला अहवाल गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. त्यानुसार गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Also Read : 

पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

Related Posts