IMPIMP

State Board CET 2021 | अकरावीसाठीची CET परीक्षा रद्द, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; हाय कोर्टाचे निर्देश

by nagesh
State Board CET 2021 | cet cancelled for 11th based on ssc evaluation by mumbai high court

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) State Board CET 2021 | राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळामार्फत (State Board) घेण्यात येणारी 10 वी बोर्ड परीक्षा रद्द केली. त्यांनतर 10 वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर 11 वीला प्रवेश घेण्यासाठी (State Board CET 2021) सामान्य प्रवेश परीक्षा जाहीर करण्यात आली होती. मात्र 11 वी प्रवेशासाठीची सामान्य प्रवेश परीक्षा मुंबई हाय कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. आता, 11 वीप्रवेशासाठी 10 वीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश घेण्यात यावेत याबाबत आदेश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. तसेच, अनेकांनी या सामान्य प्रवेश परीक्षा (CET) साठी प्रवेश अर्ज देखील विद्यार्थ्यांनी दाखल केले होते. परंतु, आता सामान्य प्रवेश परीक्षा (CET) रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. दरम्यान, अकरावीचे प्रवेश 10 वीच्या गुणांवरच करा असे आदेश देखील हाय कोर्टाकडून (High Court) देण्यात आले आहेत.

Web Title :- State Board CET 2021 | cet cancelled for 11th based on ssc evaluation by mumbai high court

हे देखील वाचा :

Shriguru Balaji Tambe | आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे 81 वर्षी निधन

Pimpri Police | आर्मी इंटलिजन्सची पिंपरी-चिंचवड पोलिसांवर तीव्र ‘नाराजी’, जबाबदार कोण?

Pune Corporation | विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे नदी काठावरून उड्डाणपुल ! पुणे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

Related Posts