Nashik Accident News | नाशिकमध्ये भीषण अपघात; वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना अल्टो कार थेट नाल्यात पडली, मुलासह 7 जणांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
नाशिक : Nashik Accident News | नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे मोटारसायकल आणि अल्टोचा अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू...