IMPIMP

Nashik Crime | किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

by nagesh
Maharashtra Crime News | son murdered the father beed crime maharashtra

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाची किरकोळ वादातून दगडाने ठेचून हत्या (Nashik Crime) केली आहे. हि हत्या किरकोळ वादातून करण्यात आली आहे. नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ (RTO office Nashik) ही हत्या (Crime News) करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मृत व्यक्तीचे नाव राजू शिंदे (Raju Shinde) असे आहे. राजू शिंदे याचे भाजीपाल्याचे छोटे दुकान आहे. दुकानाच्या वर्चस्ववादातून हि हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. राजू हा भराडवाडी शाहू नगर (Bharadwadi Shahu Nagar) सप्तरंग सोसायटीच्या मागे आरटीओ ऑफिस (RTO Office) येथे राहत होता. आरोपी हल्लेखोरांनी हल्ला केल्यावर जोपर्यंत त्यांना तो मृत आहे समजत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने वार केले.

यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित (Assistant Commissioner of Police Madhukar Gavit)
पंचवटी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे (Senior Police Inspector Sitaram Kolhe)
आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी (Nashik Crime) धाव घेतली.
मात्र तोपर्यंत राजुचा मृत्यू झाला होता. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Nashik Crime | murder news today friend killed his friend in nashik

हे देखील वाचा :

SBI ATM Franchise | घरबसल्या कमवा महिन्याला 60 हजार रुपये; जाणून घ्या ‘स्कीम’

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात पगारात होईल मोठी वाढ

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

Related Posts