IMPIMP

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

by bali123
after cousin ritika committed suicide wrestler geeta phogat says winning and losing are part of life we should not do like this

नवी दिल्ली : खेळाडू रितिका फोगाटचा एका कुस्ती स्पर्धेत पराभव झाला होता. त्यानंतर तिने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. त्यावर आता भारताची स्टार महिला कुस्तीपटू गीता फोगाट geeta phogat हिने वक्तव्य केले आहे. ‘जिंकणं-हारणं हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. म्हणून कोणत्याही खेळाडूने असे पाऊल उचलू नये’.

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताकडून गीता फोगाट geeta phogat सहभागी झाली होती. तिने यामध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, रितिका फोगाट या तिच्या बहिणीच्या आत्महत्येनंतर तिला आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रितिकाच्या आत्महत्येनंतर गीता फोगाट हिने तिचा फोटो सोशल मीडियावर टाकत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहिले, की ‘परमेश्वर माझी बहिण रितिकाच्या आत्म्याला शांती देवो. माझ्या कुटुंबासाठी ही अत्यंत दु:खद वेळ आहे. रितिका खुप चांगली कुस्तीपटू होती. पण तिने असे पाऊल का उचलले हे समजले नाही. जिंकणं-हारणं हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. म्हणून कोणत्याही खेळाडूने असे पाऊल उचलू नये’.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर स्पर्धेत रितिका फोगाट या 17 वर्षीय खेळाडूने भाग घेतला होता. 53 किलो वजनी गटात रितिका अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र, फायनलमध्ये तिचा एका गुणाने पराभव झाला. याचा तिला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts