IMPIMP

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

by omkar
horoscope

सरकारसत्ता ऑनलाइन –  मेष- horoscope 08 june 2021 : दिवस संमिश्र आहे. दम्पत्य जीवनात भरपूर सूख मिळेल. आळस सोडा. घरात आणि बाहेर अपेक्षापेक्षा जास्त सहकार्याचे वातावरण राहील. सर्व कामे निर्विघ्न पार पडतील. उधार घेतलेले पैसे चिंता वाढवतील. मात्र, सर्व कामे पूर्ण झाल्याने लाभ आवश्य होईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. आत्मसन्मान वाढेल.

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

वृषभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. समाजात चांगल्या कामाने गौरव होईल. नाव होईल. संततीचे वागणे आणि यश पाहून आनंद होईल. संसारिक सुखात वाढ होईल. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा लाभ होईल. आज एखादा निर्णय घेतल्यास भविष्यात त्याचा भरपूर लाभ होईल.

मिथुन
चढ-उताराचा दिवस आहे. विचारात निराशेला थारा देऊ नका. कामात जास्त व्यस्त राहिल्याने सामाजिक क्षेत्राशी दुरावा होईल. सायंकाळी मित्रांसोबत मजामस्ती कराल. कठिण कामात यश मिळेल, धनलाभ होईल. प्रेमजीवनात वाद होऊ शकतो, रागावर नियंत्रण ठेवा. वाणी मधुर ठेवा.

कर्क
दिवस लाभदायक आहे. खटल्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. काळ अनुकूल आहे. रखडलेले पैसे मिळतील, पण थोडी बाधा येईल. व्यापारातील योजना यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल. संततीचे चांगले काम पाहून आनंद होईल. आई-वडीलांना बाहेर फिरायला घेऊन जाल.

सिंह
ठोस परिणामांचा दिवस आहे. व्यापारात त्वरित निर्णय न घेतल्यास अडचणी येतील. निर्णय क्षमता वाढवा. नोकरीत अधिकार्‍यांच्या कृपेने वाढ होईल. रोजगाराची संधी मिळेल. वाणीमुळे सरकारी अधिकार्‍यास आकर्षित कराल. दाम्पत्य जीवन सामान्य राहील. मित्रासोबतचा वाद वाढेल.

कन्या
व्यापारातील योजनांमध्ये गोंधळाची स्थिती राहील. भाऊ किंवा वडिलांकडून सल्ला घ्या. उधार घेऊन नका, परत करणे जमणार नाही. कुटुंबातील तणाव संपेल. संततीच्या विवाह प्रस्तावाला मंजूरी देऊ शकता.

तुळ
सर्व कामे मन लावून कराल, यश मिळेल. व्यापार तेजीत राहील, धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. ज्यामुळे भविष्याची चिंता कमी होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. कुटुंबात शुभकार्यावर चर्चा होईल, वडीलांचा सल्ला आवश्य घ्या.

horoscope

वृश्चिक
दिवस सावधगिरीने वाटचाल करण्याचा आहे. कुणाशी इमानदारी दाखवली तर तो फायदा घेईल, सावध रहा. कामाशी संबंध ठेवा. नोकरीत शत्रु चाडी करू शकतो. अधिकार्‍यांशी वाद होईल, सतर्क रहा. सरकारी कामे प्रलंबित राहतील. कार्यक्षेत्रात महिलेकडून यश मिळेल. सायंकाळी भावांशी महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.

धनु
दिवस सामान्य यश देणारा आहे.
सामाजिक आणि व्यवसाय क्षेत्रात प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.
शारीरिक थकवा जाणवेल. आळस येईल.
मात्र आळस सोडून रखडलेली कामे पूर्ण कराल.
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना शुभवार्ता समजेल.
सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल.
राजकीय क्षेत्रातील कामाकडे लक्ष जाईल.

मकर
गुरुंवर निष्ठा आणि भक्तीभाव राहील.
सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
मान सन्मान वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळेल.
शारीरिक शक्ती आणि उत्साह जास्त राहील, परंतु अनावश्यक कामे समोर येतील,
जी नाईलाजाने करावी लागतील. भागीदारीतील व्यवसाय लाभ देईल.

कुंभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. भाविनिक राहिल्याने छोट्या गोष्टी मनावर घ्याल. घरातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. लाभ होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग सापडेल. सरकारी नोकरीत महिला मित्राच्या मदतीने प्रमोशन मिळेल. सौम्यता कायम ठेवा. मान सन्मान सुद्धा मिळेल. धनलाभ होईल.

मीन
धैर्याने काम घ्या. घाई करू केल्यास नुकसान होईल. व्यापारात निर्णय घेताना काळजी घ्या. हातात मोठ्या प्रमाणात पैसा येईल. आनंद वाढेल. शारीरिक आजार त्रास देऊ शकतात. पचनक्रिया मंद आणि पोटात गॅस इत्यादी होऊ शकतो. संततीची नोकरी, विवाहाच्या प्रयत्ना यश येईल. सायंकाळी किर्ती वाढेल.

horoscope

Also Read:- 

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

Related Posts