IMPIMP

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

by omkar
Google

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – स्मार्टफोन(Smartphone) यूजर्ससाठी गुगल ( Google ) असिस्टंट खुप जबरदस्त फिचर आहे. यातून यूजर्स मिनिटात कमांड देऊन माहिती प्राप्त करू शकतात. सध्या हे फिचर सर्व अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये (Smartphone) आहे. गुगलच्या फिचरसाठी केवळ ‘OK Google’ बोलावे लागते.

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

जर तुमच्याकडे सुद्धा अँड्रॉईड स्मार्टफोन (Smartphone) आहे तर तुम्ही सुद्धा कधी ना कधी गुगल असिस्टंटचा वापर केला असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गुगल तुमचा व्हॉईस रेकॉर्ड करतो. अशावेळी जर तुम्हाला हे ऐकायचे असेल की गुगलच्या या एआय व्हॉईस असिस्टंटद्वारे तुमचे किती व्हॉईस रेकॉर्ड केले गेले आहेत तर तुम्ही मिनिटात याची माहिती प्राप्त करू शकता. तर जाणून घेवूयात याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

1- सर्वप्रथम आपल्या गुगल अकाऊंटमध्ये लॉगिन करा आणि गुगल अ‍ॅप ओपन करा.
यानंतर उजवीकडे टॉपमध्ये दिलेल्या प्रोफाईलवर टॅप करा आणि Manage your Google account मध्ये जा.
2- यानंतर गुगल अकाऊंट पेजमध्ये दिलेल्या Data & personalisation टॅबवर टॅप करा.
यामध्ये तुम्हाला Activity Controls मिळेल ज्यामध्ये तुम्हाला Web & App Activity, Location History आणि YouTube History इत्यादी दिसेल.
या पेजवर जाण्याची एक अल्टरनेट मेथेडसुद्धा आहे जिचे नाव Google My Activity आहे. या लिंक ( https://myactivity.google.com/myactivity?pli=1 ) च्या द्वारे डायरेक्ट ओपन केले जाऊ शकते.
3- यानंतर Manage your activity controls वर जा आणि स्क्रोल डाऊन करून Manage activity वर टॅप करा.
4- असे केल्यानंतर Filter by date वर जा आणि आपले रेकॉर्डिंग सिलेक्ट करून अप्लाय करा.
5- आता तुम्ही तुमचे रिकॉर्डिंग पाहू शकता आणि ते ऐकू सुद्धा शकता.
जर तुम्ही Google My Activity पेज लिंकद्वारे ओपन केले असेल तर डायरेक्ट Filter by date and product वर जाऊन रेकॉर्डिंग ऐकू शकता.

Also Read:- 

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला प्रिन्स हॅरी, पत्नी मेगन मर्केलनं दिला गोंडस मुलीला जन्म, ‘लिली डायना’ ठेवलं नाव

जाणून घ्या 7 जूनचे राशीफळ; ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग

Related Posts