IMPIMP

Anil Deshmukh | ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाखाची मालमत्ता जप्त

by bali123
Anil Deshmukh | Enforcement Directorate (ED) attached immovable assets worth Rs 4.20 crores belonging to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) यांना अंमलबजावणी संचालनालयनं enforcement directorate (ईडी) ed मोठा दणका दिला आहे. ईडीनं अनिल देखमुख (Anil Deshmukh) आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित तब्बल 4 कोटी 20 लाख रूपयांची अचल मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं दाखल असलेल्या गुन्हयात पीएमएलए (PMLA) अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. यापुर्वी अनिल देशमुख यांची ईडीकडून अनेक वेळा चौकशी देखील झाली आहे.
एवढेच नव्हे तर ईडीनं अनिल देशमुख यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स देखील बजावले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (former mumbai police commissioner parambir singh) यांनी केलेल्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत आले.
तेव्हापासुन त्यांच्यामागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला आहे.
अंमलबजावणी संचालनालयनं देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 4 कोटी 20 लाख
रूपयांची अचल मालमत्ता जप्त केल्याचे म्हंटलं आहे.

Web Title : Anil Deshmukh | Enforcement Directorate (ED) attached immovable assets worth Rs 4.20 crores belonging to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case

Related Posts

Leave a Comment