IMPIMP

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

by pranjalishirish
atul bhatkhalkar criticizes thackeray government over rashmi shuklas report

मुंबई : सचिन वाझे प्रकरण, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे पत्र त्यानंतर आता IPS अधिकारी रश्मी शुक्ला Rashmi Shukla  यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवाल या सर्व मुद्यांवरून ठाकरे सरकार सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी IPS रश्मी शुक्ला Rashmi Shukla  यांच्या रिपोर्टनंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकलीये, असे ट्विट केले आहे.

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

भातखळकर यांनी म्हटले, की ‘रश्मी शुक्ला Rashmi Shukla  यांनी तयार केलेला टॉप सिक्रेट रिपोर्ट मी फोडला नाही. तो देवेंद्र फडणवीस यांनीच फोडला. असे नवाब मलिक घाबरून म्हणत आहेत. नवाब मलिक जर रिपोर्ट फोडला असेल तर फोडला म्हणा, घाबरता कशाला? आम्हीतर तेव्हाच सांगितलं आहे की, आमच्यावर कारवाई करा फोडला म्हणून, गुन्हा दाखल करा. तुम्ही आता कशाला एवढे घाबरत आहात? अगोदर रिपोर्ट पब्लिश तर करा. रिपोर्टमध्ये काही दम नाही तर रिपोर्ट पब्लिश करा आणि रिपोर्टप्रमाणे कारवाई करा. पण स्वतःच्या खंडण्या व स्वतःचा भ्रष्टाचार लपवायचा. यामुळे अशाप्रकारची वक्तव्य नवाब मलिक व राष्ट्रवादी करत आहे. तुमच्या पायाखालची आता वाळू सरकली आहे, हेच तुमच्या या घाबरट वक्तव्यांवरून सिद्ध होत आहे’

मोदींना 1971 मध्ये कोणत्या कायद्याखाली अटक झाली ? ते कोणत्या तुरुंगात होते ? RTI दाखल

तसेच IPS रश्मी शुक्ला  Rashmi Shukla यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी अहवाल जनतेसमोर ठेवावा. अहवाल गुलदस्त्यात ठेवून दूध का दूध और पानी का पानी…कसे होईल?, असे म्हणत ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

Related Posts