IMPIMP

Bhosari Plot Scam Case | भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; मंदाकिनी खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

by nagesh
NCP Leader Eknath Khadse | enforcement directorate (ED) seizes properties ncp leader eknath khadse connection bhosari midc land deal case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Bhosari Plot Scam Case | पुण्यातील (Pune) भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात (Bhosari Plot Scam Case) सक्तवसुली संचलनालयाने (ED) माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी बुधवारी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, वैद्यकीय कारणास्तव त्या चौकशीला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड व्यवहार प्रकरणात ईडीने ८ जुलैला एकनाथ खडसे यांची चौकशी केली होती. तत्पूर्वी या प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. खडसे यांच्या चौकशी दरम्यान पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांनी कालावधी वाढवून घेतला होता.

मंदाकिनी यांनी ईडीकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. त्यानंतर चौकशीला हजर
राहण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचे पत्र ईडीला देण्यात आल्याचे समजते.

Web Title : Bhosari Plot Scam Case | eknath khadses wife absent ed inquiry bhosari plot scam case

हे देखील वाचा :

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

Taliban Rules for Women | तालिबानने महिलांसाठी बनवले हे 10 नियम, घट्ट कपड्यांपासून सँडल घालण्यापर्यंत BAN

Anti Corruption Pune-Pimpri | यापूर्वीही काही प्रकरणात स्वीकारली होती ‘लाच’; पिंपरी मनपा स्थायीचे नितीन लांडगे यांच्या PA च्या केबिनमध्ये आढळले ‘बेहिशोबी’ 8.5 लाख, अ‍ॅड. लांडगे, पिंगळे यांच्या घराची झडती सुरु होती पहाटेपर्यंत

Related Posts