IMPIMP

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य

by bali123
bjp leader amit shahs statement meeting sharad pawar and praful patel

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आहे. या तिन नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता या संदर्भात खुद्द अमित शहा amit shah यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अमित शहा दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली.

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

अमित शहा amit shah यांना पत्रकारांनी शरद पवारांच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला. यावर बोलताना अमित शहा यांनी एकाच वाक्यात उत्तर देत सूचक विधान केले आहे. सर्वकाही जाहीर करण्यासारखं नसतं, असं सूचक विधान अमित शहा यांनी केलं आहे. अमित शहांच वक्तव्य हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर शिक्कामोर्तब करणारं असल्याची चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्रात आता राजकीय भूकंप येणार का ? असे प्रश्न उपस्थत केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीबद्दल मला कल्पना नसल्याचे सागंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर 26 मार्चला रात्री साडेनऊ वाजता पटले आणि उद्योगपतीची भेट झाली. महत्त्वाचे म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील गुजरातमध्ये होते. परंतु या बैठकीला शरद पवार उपस्थित होते का, हे समजू शकले नाही. तसेच शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा amit shah यांच्यासोबत देखील गुप्त बैठक झाल्याचे वृत्त हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीसाठी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे प्रायव्हेट जेटनं शांतिग्रामधील गेस्टहाऊसवर पोहचल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Also Read

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

मोठी बातमी ! 15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

Related Posts