IMPIMP

भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ’11 जणांचा जीव गेला तरी ‘सनराईज’वर शिवसेनेचे प्रेम कायम’

by bali123
bjp leader atul bhatkhalkar said even though 11 people died ruling shivsenas love sunrise hospital

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र, त्यावरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही. त्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. शिवसेनेचा वरदहस्त आहे. त्यामुळे सनराईज रुग्णालय sunrise hospital सुरु होते, हे आता सिद्ध झाले आहे, असा आरोप मुंबईचे भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

मुंबईसह राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना योद्धे आणि महापालिकेतील कर्मचाऱ्यांना उपचार घेता यावा यासाठी सनराईज रुग्णालयाला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेचे अधिकारी, सनराईज रुग्णालयाचे sunrise hospital संचालक यांचा रिव्हायवल सनराईज हॉस्पिटल sunrise hospital हा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच 25 एप्रिल, 2020 च्या अर्जावर अर्थपूर्ण संवाद झाला. त्यामधून फक्त दहा दिवसांत नाममात्र प्रक्रिया करून 6 मे, 2020 मध्ये परवानगी देण्यात आली. मात्र, रुग्णालयात आणि मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असूनही त्याकडे लक्ष दिले गेले नाही, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

भाजप अन् राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा Lockdown ला विरोध? नेते म्हणाले – ‘पुन्हा लॉकडाऊन करुन लोकांना त्रास देऊ नका’

दरम्यान, लोकांचा जीव गेला तरी चालेल मात्र टक्केवारीतून आपले खिसे कसे भरतील हे पाहण्यातच महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना मशगुल असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली. तसेच यामध्ये कोणालाही अटक झाली नाही तसेच साधे चौकशीसाठीही ताब्यात घेण्यात आले नाही, असेही ते म्हणाले.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts