IMPIMP

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला; ‘तुमची नैतिकता…’

by bali123
bjp nitesh rane slams uddhav thackeray anil deshmukh resigned

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख anil deshmukh यांच्यावर वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत केली जावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर या सर्व आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदाराने जोर लावला आहे.

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी anil deshmukh महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे तपासात कोणतेही अडथळे येऊ नये आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून देशमुख यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच anil deshmukh आहे असं दिसतंय…ज्यांना परमवीर सिंहने 100 कोटीबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेचे काय? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना?’

Sanjay Raut : ‘मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही, मी बोलणं योग्य नाही’

सीबीआयला चौकशीसाठी 15 दिवसांची मुदत
अ‌ॅड. जयश्री पाटील यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने अ‌ॅड. पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts