IMPIMP

Pune : बेकायदा आंदोलनप्रकरणी चंद्रकांत पाटलांसह 40 ते 50 जणांवर FIR दाखल

by bali123
case has been registered against state president chandrakant patil and other prominent bjp leaders

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील Chandrakant Patil तसेच माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते अशा 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

याप्रकरणी भादवि कलम 143, 145, 147, 149, 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सन 2005 चे कलम 51 (ब) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37 (1) (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील Chandrakant Patil, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, सुशील मेंगडे, संदीप खेडेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, प्रमोद कोंढरे, संदीप खर्डे, तुषार रायकर, वर्षा तापकीर, अर्चना पाटील यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने रविवारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अलका चौकात जाहीर निदर्शने करण्यात आली होती. या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी नव्हती. कोरोनामुळे शासनाचे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही या आदेशाला न जुमानता मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले होते. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यासाठी बेकायदेशीररित्या गर्दी करून विनापरवाना एकत्र जमून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts