IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप

by omkar
Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) गरीब गरजूंना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर (Corporator Jyoti Kalmakar) व भाजप (BJP) उपाध्यक्ष गणेश कळमकर (Ganesh Kalmakar) यांच्या वतीने प्रभागातील 200 जणांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रीचे (Umbrella) वाटप करण्यात आले. प्रभागातील 2500 जणांना छत्रीचे वाटप करण्यात येणार असून आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात छत्रीचे वाटप करण्यात आले.

परमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,
संघटन सरचिटणीस राजेश पांडे,
नगरसेविका ज्योती कळमकर,
स्वप्नाली सायकर,
सरचिटणीस तथा नगरसेविक दिपक पोटे,
सरचिटणीस गणेश घोष,
भाजप प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस,
नगरसेवक सुशील मेंगडे,
उपाध्यक्ष धनंजय जाधव,
चिटणीस चंद्रकांत पोटे,
प्रशांत हरसुले,
प्रवक्ते संदीप खर्डेकर,
प्रल्हाद सायकर,
लहू बालवडकर,
राहुल पारखे,
सागर ताम्हाणे,
बाळकृष्ण कळमकर,
लखन कळमकर,
संदीप कळमकर,
प्रशांत कळमकर,
भरत कळमकर,
सुरेश कळमकर,
अनिल कळमकर,
गणेश चाकणकर आदी उपस्थित होते.

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ, हार न आणता सर्वसामान्यांना मदत करावी अशी विनंती केली होती. सध्या पावसाळा सुरु झाला आहे.
माझ्या वाढदिवसाला सर्वसामान्यांना गजर असलेली छत्री वाटप करुन मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Ajit Pawar | पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून अतिवरिष्ठ ‘अवाक’; उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’

Web Title: Chandrakant Patil | Distribution of free umbrellas on the occasion of Chandrakant Patil’s birthday

Related Posts