IMPIMP

Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil slam mva government said union government gave money during corona time

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या, असं जोरदार विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. नांदेड (Nanded) येथील (Nanded) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भात आयोजित कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी पाटील यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना (BJP and Shiv Sena) युतीला निवडून दिलं. महाविकास आघाडीला निवडलं नाही. युती केली नसती तर भाजपाचे (BJP) 144 आमदार निवडून आले असते, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, ‘युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे 20 आमदार पडले आम्ही धोका दिला असता तर तुमच्या फक्त 5 जागा आल्या असत्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपाने (BJP) घेतली होती.
124 जागा लढवून देखील आमचे 105 आमदार आले. अपक्ष आमदार सुद्धा आमच्या संपर्कात होते.
पंरतु, उद्धव ठाकरे यांचं सरकार येणार असल्याचे समजल्याने ते आमदार तिकडे गेले, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Title : Chandrakant Patil | ‘… then Shiv Sena would have got only 5 seats in the assembly’

हे देखील वाचा :

Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया

Maharashtra Rains | आगामी 4 ते 5 दिवस गडगडाटांसह जोरदार पावसाचा IMD चा इशारा

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप; म्हणाले – ‘जलयुक्त शिवार बंद केल्यामुळे नद्यांना महापूर’

Related Posts