IMPIMP

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

by bali123
congress leader corona positive live press conference was held yesterday

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह corona positive आढळून आल्यानंतर पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह corona positive आला आहे. काल सकाळी स्वॅब टेस्टसाठी दिल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेतली होती.

Amit Saha : ‘PM मोदींनी 115 योजना आणल्या तर ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले’

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह corona positive आल्यानंतर हुसेन दलवाई यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कालच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पदाधिकारी आजच्या महागाई निषेध मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

दरम्यान, काल राज्यात तब्बल 35 हजार 952 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 111 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 53 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.7 टक्के इतका आहे. राज्यात 2 लाख 62 हजार 885 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात असून पुण्यात 50 हजार 240 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Also Read : 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Related Posts