IMPIMP

Nana Patole : ‘मुख्य सचिवांच्या अहवालानं देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड’

by pranjalishirish
congress leader nana patole slams former cm devendra fadnavis rashmi shukla phone tapping report

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील पोलीस बदल्यांसाठी मोठं रॅकेट चालतं असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करून उघड केलं होतं, असा खोट दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्या अहवालानं तो धादांत खोटा निघाला असून फडणवीस यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे असं म्हणत नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

‘फडणवीस यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे’

नाना पटोले Nana Patole  म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी दहशतवादी कारवायांचे संदेश टिपण्यासाठी घेऊन त्याचा गैरवापर करून राजकी नेते आणि काही अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचं कुंटे यांच्या अहवालानंतर स्पष्ट झालं आहे. फडणवीस यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे असंही पटोले म्हणाले आहेत.

‘नवनीत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’

‘फडणवीस यांनी खोटी माहिती देत संशय वाढवला आणि महाराष्ट्राची बदनामी केली’

पुढं बोलताना नाना पटोले म्हणाले, कुंटे यांच्या अहवालामुळं सर्व चित्र स्पष्ट झालं असून शुक्ला यांनी अहवाल सोबत कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता. असं असतानाही फडणवीस यांनी खोटी माहिती देत संशय वाढवला आणि महाराष्ट्राची बदनामी केली. हे कृत्य अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षासाठी काम करू नये तर जनतेसाठी काम करावं.

Rashmi Desai Hot Pics : रश्मी देसाईनं शेअर केले प्रचंड Bold फोटो !

‘राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला तो त्यांनी तयारच केलेला नाही’- फडणवीस

दरम्यान या अहवालावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो. ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केलेला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

Also Read : 

पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

Related Posts