IMPIMP

‘भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिली, पण जर…’

by pranjalishirish
congress spokesperson dr shama mohammed slams pm narendra modi corona vaccine supply other countries

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – देशात कोरोनाचा corona कहर पुन्हा एकदा वाढत आहेत. दुसरीकडे नागरिकांमध्ये लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. परंतु भारताकडून इतर देशांना मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जातो आहे. या धोरणावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’

‘भारतानं देशात कोरोना लसीचे डोस दिले नाहीत, त्यापेक्षा जास्त डोस परदेशात निर्यात केले’

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शामा मोहम्मद यांनी याबाबत भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, भारतानं आपल्या देशातील नागरिकांना जितके कोरोना corona  लसीचे डोस दिले नाहीत, त्यापेक्षा जास्त डोस परदेशात निर्यात केले आहेत असं भाजप सरकारनं संयुक्त राष्ट्रांसमोर कबुल केलं आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.


शरद पवारांनी राज्यमंत्री भरणे यांची ‘ती’ इच्छा एका क्षणात केली पूर्ण

‘… तर सध्या देशात दिसणारी कोरोनाची दुसरी लाट रोखता आली असती’

पुढं बोलताना ते शामा मोहम्मद म्हणाल्या, लसी निर्यात करण्यापेक्षा भारतीयांना प्राधान्य देत सरकारनं लसीकरण केलं असतं तर सध्या देशात दिसणारी कोरोनाची corona दुसरी लाट रोखता आली असती अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

Devendra Fadnavis : ‘अखेर महाविकास आघाडी सरकारला सुबुद्धी झाली’

Related Posts