IMPIMP

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’

by pranjalishirish
devendra fadnavis slams thackeray government over sachin vaze case

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की, तो एनआयए (NIA) ला नेमकं काय सांगेल. त्यामुळं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

‘वाझेंची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनाम केली की नाव केलं ?’

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  म्हणाले, महाराष्ट्राची बदनामी सचिन वाझे प्रकरणामुळं सर्वात जास्त झाली. नवाब मलिक का बरं चिंतीत आहेत ? ते चिंतीत आहेत, कारण फोन टॅपिंग प्रकरणात अनेक लोकांचे बिंग फुटेल. पोलिसांची बदनामी कुणी केली ? हा रिपोर्ट नवाब मलिकांनी फोडला. माझा हा सवाल आहे की, दलाली कोणी खाल्ली ? बदल्या कोणी केल्या ? वाझेंची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनाम केली की नाव केलं ? असे सवाल फडणवीसांनी केले आहेत.

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

‘सचिन सावंतांना काय उत्तर द्यायचं. त्यांना काय समजतं ?’

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना फडणवीसांनी Devendra Fadnavis  खोचक उत्तर दिलं. ते म्हणाले, सचिन सावंतांना काय उत्तर द्यायचं. त्यांना काय समजतं ? ते रोज काहीही बोलतात. आमचे राम कदम आहेत, ते त्यांना उत्तर देतील. मला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

Related Posts