IMPIMP

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

by pranjalishirish
Dhananjay Munde | ncp leader and minister dhananjay munde on bjp in baramati in presence of sharad pawar

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे  Dhananjay Munde यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मुंडे यांनी ट्विटरवर दिली आहे. दरम्यान गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यानंतर उपचार करण्यात आले होते.

धनंजय मुंडेंनी Dhananjay Munde  ट्विट मध्ये असे  म्हंटले आहे की,  मी दुसऱ्यांदा कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे, माझ्या संपर्कात आलेल्यांनी  आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी’, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Aslo Read : 

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

Related Posts