IMPIMP

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’

by nagesh
Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Dilip Walse Patil | गडचिरोली (Gadchiroli) येथे चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-60 कमांडोंच्या सत्कारासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे सोमवारी गडचिरोलीत आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. शहीद पोलीस कुटुंबीयांना 5 एकर जमीन देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

गडचिरोलीत शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले,
नक्षलविरोधी अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी 5 एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल.
तसेच, चकमकीत जखमी 4 पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.
शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, चकमकीत सहभागी जवानांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बक्षीस दिले जाणार आहे.
शासनाच्या नियमानुसार जे काही रिवॉर्ड मिळतात ते मिळतीलच, पण पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी हे तत्काळ स्वरूपातील बक्षीस असल्याचे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले आहे.

Web Title : Dilip Walse Patil | Home Department will give five acres land to families of martyrs gadchiroli encounter home minister dilip walse patil

हे देखील वाचा :

India Vs Pakistan | भारत-पाकिस्तान सिरीज होणार का? सौरव गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

Related Posts