IMPIMP

Gulabrao Patil | ”सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले” – शिवसेना नेते गुलाबराव पाटील

by nagesh
Gulabrao | shivsena minister gulabrao patil bjp minister narayan rane maharashtra cm uddhav thackeray

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Gulabrao Patil | शिवसेना नेते (Shiv Sena) आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजपसह केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले’. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात अशा शब्दात जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यावेळी ते सांगोला (Sangola) येथे बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले असा घणाघात पाटील यांनी केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी पुढे ED च्या कारवाईंवरुनही भाजप पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे,’ आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणूनच 50 हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की ईडीची चौकशी लावली जात आहे, असा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, पुढे बोलाताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे. एवढं लक्षात ठेवा.
बोकडाला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचं मरण ED ठरवणार आहे का?, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Web Title : Gulabrao | shivsena minister gulabrao patil bjp minister narayan rane maharashtra cm uddhav thackeray

हे देखील वाचा :

Mayor Murlidhar Mohol | पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या 8 दिवसांत, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Pune Fire News | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या 17 सिटर मिनीबसला लागलेल्या आगीत बस जळून खाक

Chhagan Bhujbal | ‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ

Related Posts