IMPIMP

वळसे-पाटलांना गृहमंत्रिपद मिळण्यापूर्वी शरद पवार-अजित पवार यांच्यामध्ये झाली होती बैठक

by bali123
Ajit Pawar - Sharad Pawar Birthday | ncp leader ajit pawars guidance speech to the activist leaders on the birthday of ncp president sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लागली आहे. दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. पण तरीही अनेकदा त्यांना हे पद मिळता मिळता राहून गेले. अखेर त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. पण तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली.

1990 मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, गणेश नाईक, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, मधुकर पिचड, विजय कुमार गावित, अनिल देशमुख, बबनराव पाचपुते यांच्यासारखे दिग्गज राष्ट्रवादीचे तरुण चेहरे उदयाला आले. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आले. मात्र, या सर्व नेत्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर आली. सत्तेत विलासराव देशमुख असले तर सत्तेततील मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच राहिला.

अंतर्गत संघर्ष उघड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष उघड झाला. त्यावेळी अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील Dilip Walse-Patil विरुद्ध अजित पवार, अजित पवार विरुद्ध जयंत पाटील आणि छगन भुजबळ विरुद्ध आर आर पाटील हा अंतर्गत संघर्ष उघड होऊ लागला. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या चार महत्वाचा पदांसाठी कमालीची स्पर्धा पाहायला मिळाली.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

Related Posts