IMPIMP

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

by pranjalishirish
Inquiry into Param bir Singhs letter Hearing on March 30 in mumbai high court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग Param Bir Singh  आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील कथित 100 कोटींच्या आरोपाचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. या प्रकरणाची सीबीआय अथवा ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (दि.30 मार्च) होणार आहे.

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

गृहमंत्री देशमुखांनी सचिन वाझेंना Sachin Vaze  दरमहा 100 कोटी हप्तावसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग  Param Bir Singh यांनी केला आहे. या कथित 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय अथवा ईडी मार्फत चौकशी करावी, अशा मागणीची याचिका दाखल केल्याचे अ‍ॅड जयश्री पाटील यांनी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठाच्या निर्दशनास आणून देत सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली आहे. त्यानुसार न्यायालयाने या याचिकेची सुनावणी 30 मार्चला निश्चित केली आहे. तसेच या आरोपाबाबत मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र यासंदर्भात अद्याप गुन्हा झाला नाही.

Also Read : 

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

मग काय कॅन्सरच्या उपचारामध्ये केमोथेरपी नाही पुर्णपणे ‘प्रभावी’, झाला धक्कादायक खुलासा

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

‘सत्य जरा जास्त टोचतं’ अमृता फडणवीसांवर भाई जगतापांचा पलटवार

Related Posts