IMPIMP

BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

by nagesh
jalgaon district bank elections bjp mp raksha khadse and mla smita wagh candidature rejected

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन –  BJP MP Raksha Khadse | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (jalgaon district central cooperative bank elections) भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse), विधानपरिषदेमधील आमदार स्मिता वाघ (mla smita wagh) यांचा अर्ज बाद झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी (Muktainagar Vikas Sahakari Society) मतदारसंघात महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर याच मतदार संघातून त्यांचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) हे देखील उमेदवार म्हणून उभे राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र ऐनवेळी रक्षा खडसे  यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने एकनाथ खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरीकडे अमळनेर विकास सोसायटीमधून (Amalner Vikas Society) स्मिता वाघ (MLA Smita Wagh) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचाही अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटी मधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (Congress MLA Anil Patil) यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.

Web Title: jalgaon district bank elections bjp mp raksha khadse and mla smita wagh candidature rejected

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात सुनेने चुलीतील जळक्या लाकडाने सासर्‍याला केली मारहाण; बारामती तालुका पोलिस ठाण्यात FIR

Pune Crime | ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन पुण्यातील 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; कॉलेज कॅम्प्समध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून केली जबरदस्ती

Product Data Analysts | कोणत्याही पदवीशिवाय मिळवू शकता 61 लाख रुपयांची नोकरी, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

Related Posts