IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’

by nagesh
Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya tweeted shridhar patankar case money laundering fame chandrakant patel of pushpak group with uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) अटक केली. यानंतर आता भाजपचे (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) शिवसेना (Shivsena) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर इतर नेत्यांचा नंबर आला आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्विट करत हा आरोप केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांचा नंबर लागणार असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.
या लाभार्थ्यांमध्ये अनिल देशमुख यांचा मुलगा, जावई, भागीदार यांचा समावेश आहे.
अनिल देशमुख यांनी केलेल्या वसुलीचा ओघ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत गेला
असल्याचा गंभीर आरोप (serious allegation) सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांना ईडीने समन्स बजावले आहे.
त्यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलवले असून पिता-पुत्रांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनिल देशमुख या प्रकरणातील मुख्य लाभार्थी होते असे ईडीने न्यायालयात सांगितले आहे.
तसेच ते मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी असल्याचे ईडीने म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya makes serious allegations on minister anil parab shiv sena and ncp via twitter

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत’, नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

Supreme Court | ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीच्या पोलिस कोठडीत वाढ

Related Posts