IMPIMP

Kirit Somaiya | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

by nagesh
Kirit Somaiya Attack Case | BJP leader kirit somaiya 12 attacker bail granted in shivaji nagar court in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे जेष्ठ नेते (BJP) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज (गुरुवारी) पुणे दौ-यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मी आता तिसऱ्या अनिलचा शोध घेत आहे. त्यासाठी मी पुण्यात आलो आहे. बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांच्या 40 मालमत्तांची यादी ईडीकडे दिली आहे. ठाकरे सरकार (Thackeray government) मधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार, असल्याचा इशारा यावेळी सोमय्यांनी (Kirit Somaiya) दिला आहे. त्यावेळी ते पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांच्या 40 मालमत्तांची यादी ईडीकडे दिली आहे.
ठाकरे सरकार मधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार आहे.
ही कारवाई पुढील 2 ते 3 आठवड्यात होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनिल परब (Anil Parab) यांचा रीसॉर्ट अनधिकृत असल्याचं मंत्रिमंडळाचं शपथपत्र दिलं आहे.
यावेळी शिवसेना खासदार (Shiv Sena MP Bhavana Gavali) भावना गवळी यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहे.
जरंडेश्वर कारखान्याचे व्हॅल्युएशन (मूल्यमापन) कोणी केलं? असा सवाल देखील किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, भावना गवळी यांनी घोटाळा केल्याचे पुरावे आहेत.
त्यांना वाचवायचा असेल तर पवारांनी तसे सांगावे असे सूचक भाष्य देखील सोमय्यांनी केलं आहे.
दरम्यान, सोमय्यांनी यावेळी भावना गवळी यांनी बॅंकेतून काढलेल्या रकमेची स्लीप दाखवली आहे.

Web Title : kirit somaiya says one more leader from thackeray government in corruption found

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | खळबळजनक ! प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या

Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला 5 दिवसांची पोलिस कोठडी

MP Bhavana Gavali | खा. भावना गवळींकडून जिवाला धोका; ‘या’ शिवसेना नेत्याचा खळबळजनक आरोप

Related Posts