IMPIMP

छगन भुजबळांचं थेट रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन, म्हणाले – ‘…अन्यथा LockDown शिवाय कुठलाही पर्याय नाही’

by bali123
lockdown fixed if restrictions are not complied says chhagan bhujabal

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( chhagan bhujabal ) यांनी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी नाशिककरांशी संवाद साधत त्यांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचं नागरिकांना आवाहन केलं. इतकंच नाही तर, नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

शहरातील गर्दीच्या ठिकाणांची केली पाहणी
शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करताना छगन भुजबळ chhagan bhujabal यांनी सिडको परिसरातून सुरुवात केली. यानंतर ते उत्तमनगर, पवननगर, त्रिमुर्ती चौक सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालय भागात गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे आदी मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित होती.

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार


लोकांना मास्क वापरण्यासह कोरोनाच्या नियमांचं पालनं करण्याचं आवाहन केलं
छगन भुजबळ chhagan bhujabal यांनी पाहणी करताना सिडको, सीबीएस, शालिमार , मेन रोड येथे नागरिक, दुकानदार, हॉटेल, रिक्षा चालक यांच्यासोबत संवाद साधत मास्क वापरण्यासह कोरोनाच्या नियमांचं पालनं करण्याचं आवाहन केलं.

Coronavirus in Maharashtra : तीन दिवसांत १ लाख केस, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘नियम पाळा, अन्यथा पूर्ण Lockdown’

‘तसं न झाल्यास लॉकडाऊन हाच पर्याय शिल्लक राहिल’
लोकांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास लॉकडाऊन हाच पर्याय शिल्लक राहिल. मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, विक्रेते आणि नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पोलिसांना दिल्या.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts