IMPIMP

Maharashtra Municipal Election | पुणे (PMC), पिंपरी-चिंचवड (PCMC), ठाणे (TMC Thane), नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली (KDMC), कोल्हापूरसह 13 मनपांच्या निवडणुकांसाठी ‘या’ दिवशी होणार आरक्षण सोडत

by nagesh
 Maharashtra Municipal Election | Pune (PMC), Pimpri-Chinchwad (PCMC), Thane (TMC Thane), Navi Mumbai, Vasai-Virar, Kalyan-Dombivali (KDMC), Kolhapur 13 Municipal Corporation elections reservation draw on this date

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Municipal Election | राज्यातील 13 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Reservation) आणि सोडत (Draw) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती Scheduled Castes (महिला), अनुसूचित जमाती Scheduled Tribes (महिला) व सर्वसाधारण General (महिला) यांच्यासाठी जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. राज्यातील 13 महानगर पालिकांच्या निवडणूक (Maharashtra Municipal Election) आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे रोजी होणार आहे.

आगामी काळात नवी मुंबई (Navi Mumbai), वसई-विरार (Vasai-Virar), कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali), कोल्हापूर (Kolhapur), ठाणे (Thane), उल्हासनगर (Ulhasnagar), नाशिक (Nashik), पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), सोलापूर (Solapur), अमरावती (Amravati), अकोला (Akola) आणि नागपूर (Nagpur) महानगरपालिकांच्या निवडणुकाहोणार आहेत. (Maharashtra Municipal Election)

यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसुचित जाती (महिला),
अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत
काढण्यासाठी परिशिष्ट -ड (मराठी) व वरिशिष्ट-इ (इंग्रजी) नमुन्यातील जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे.
त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27 मे 2022 पर्य़ंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला
यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यासाठी 31 मे 2022 ची वेळ देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षण (Prabhag Ward Wise Reservation) प्रारुप प्रसिद्ध करणे याची स्थानिक वर्तमानपत्र,
वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 1 जून 2022 ची मुदत देण्यात आली आहे.
तर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 जून ते 6 जून पर्यंत देण्यात आला असून,
आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करुन प्रभाग निहाय अंतिम आरक्षण परिशिष्ट -ड मधील
नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी 13 जून 2022 ची मुदत देण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra Municipal Election | Pune (PMC), Pimpri-Chinchwad (PCMC), Thane (TMC Thane), Navi Mumbai, Vasai-Virar, Kalyan-Dombivali (KDMC), Kolhapur 13 Municipal Corporation elections reservation draw on this date

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

V Mart Story | कर्ज घेवून सुरू झालेले फोटोकॉपीचे दुकान ते 1000 कोटीची कंपनी, जाणून घ्या कसे उभे राहीले व्ही मार्ट

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

Sterilisations Of Dogs By PMC Pune | भटक्या कुत्र्यांची नसबंदी व उपचारासाठी महापालिकेचा कॅनाईन कंट्रोल ऍन्ड केअर संस्थेसोबत संयुक्त प्रकल्प; नायडू आणि बाणेर येथील डॉग पॉंडमध्ये दरमहा होणार 700 कुत्र्यांची नसबंदी

Related Posts