IMPIMP

राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आक्रमक, स्वयंपाक्याच्या लगावली कानशिलात

by pranjalishirish
minister bacchu kadu slapped an employee at akola

अकोला : सरकारसत्ता ऑनलाइन – कोविड रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात निकृष्ट जेवण दिले जात होते. त्याची दखल पालकमंत्री बच्चू कडू bacchu kadu  यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खाणावळीची पाहणी केली. मात्र, त्यादरम्यान स्वयंपाक्याचे खोटे उघड झाले. त्यावरूनच संतापाच्या भरात बच्चू कडू यांनी थेट त्याच्या कानशिलात लगावली.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

धान्याचा होणारा पुरवठा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, यासंदर्भात सावळागोंधळ सुरू आहे. असे असताना संबंधित कर्मचाऱ्याने मूग आणि तूर डाळ मिळून दररोज 23 किलो लागत असल्याचे सांगितले. हाच प्रश्न पालकमंत्री कडू bacchu kadu  यांनी स्वयंपाकीला विचारला असता त्यांनी दोन्ही डाळी मिळून 8 ते 10 किलोंचा उपयोग होत असल्याचे सांगितले. त्यानंतर स्वयंपाकीला पुन्हा विचारण्यात आले. सांगितलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आली. त्यानंतर बच्चू कडू यांनी स्वयंपाकीच्या कानशिलात लगावली. धान्य साठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

निलंबनाच्या कारवाईचे आदेश

धान्यसाठ्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारला असता त्यांना स्पष्ट सांगता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. या प्रकरणावर चौकशी बसविण्याच्या सूचना बच्चू कडू bacchu kadu  यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना दिल्या. यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं

आक्रमक नेता म्हणून प्रसिद्ध

सर्वसामान्यांसाठी लढणारे, झडगणारे नेते म्हणून बच्चू कडू प्रसिद्ध आहेत. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी थेट अरेरावी आणि मारहाण केली. आता त्यांनी स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts