IMPIMP

Minister Nawab Malik | ‘केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’

by nagesh
Nawab Malik | aryan khan drugs curb nawab maliks criticism ncb officer sameer wankhede file petition high court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्र सरकारच्या लसीकरण (Vaccination) पुरवठ्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे, तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून (Central
Government) महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची (Vaccination Centers) केंद्र बंद करावी लागत आहेत, असं मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ‘लसीचा दुसरा डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या वीस लाख असून पहिला डोस घेणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल पण पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे (Vaccination Centers) बंद पडत असल्याची माहिती नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी दिली आहे.

पुढे नवाब मलिक म्हणाले की, ‘खासगी रुग्णालयात (Private hospital) लसीचा साठा आहे. तो
संपत नाही. खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती वाटते आहे म्हणून
त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ द्यावा जेणेकरून निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. असं ते
म्हणाले. तर, जेव्हा त्यांना आवश्यक आहे त्यावेळी टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल, असा
निर्णय मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत देखील झाल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच,
महाराष्ट्रात निर्माण झालेली लसटंचाई लक्षात घेता केंद्राने तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी
मागणी देखील मलिक (Minister Nawab Malik) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली असल्याचे सांगितले.

Web Title : Minister Nawab Malik | covid 19 vaccination centers have be closed due non supply vaccines state center allegation nawab

हे देखील वाचा :

Crime News | महिलेचा राडा ! मास्क न घातल्याने आडवणार्‍या पोलिसाला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा Video

Bhusawal News | भाजप नगरसेवक राजकुमार खरातसह 5 जण 2 वर्षासाठी तडीपार, राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Crime | बाईक स्टंक करणे पडले महागात, वीजेच्या खांबाला धडकून गमावला जीव; पुण्यातील घटना

PM Modi | खा. विखे-पाटील यांच्या 10 वर्षाच्या मुलीनं PM मोदींना भेटण्यासाठी केला मेल, ‘धावत ये मुली’ असं उत्तर मिळाल्यानंतर भरपूर विचारले ‘अनिशा’नं प्रश्न

Related Posts