Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

by bali123
model diksha singh to contest jaunpur panchayat election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उत्तर प्रदेशात लवकरच ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. गाव पातळीवर सध्या याची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु याची चर्चा मात्र देश पातळीवर सुरू आहे. याचं कारण, प्रसिद्ध मॉडेल दीक्षा सिंह (Diksha Singh) आहे. दीक्षा सिंह हिनं जौनपूरमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दीक्षाची सोशलवर जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांमध्ये तिच्याविषयी उत्सुकता असल्याचं दिसत आहे. आज आपण दीक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दीक्षा सिंह नेमकी आहे तरी कोण ?
दीक्षा सिंह Diksha Singh एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आहे. 2015 साली तिनं मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ती अंतिम फेरीत पोहोचली होती. दीक्षा ही मूळची बक्षा जिल्ह्यातील चिटोरी गावची रहिवासी आहे. याच गावातून तिनं 3 री पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. यानंतर ती वडिलांसोबत मुंबईला स्थायिक झाली.

गोव्यातून घेतलं पदवीचं शिक्षण
24 वर्षीय दीक्षानं गोव्यातील एमईएस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. आतापर्यंत तिनं अनेक जाहिरातींसाठी फोटोशुट केलं आहे. तसंच ती बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर हिच्या व्हिडीओत देखील दिसली आहे.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts

Leave a Comment