IMPIMP

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्विकारला

by bali123
modi cabinet expansion union minister ravi shankar prasad prakash javadekar and 12 other ministers resigned

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामोदी मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Cabinet Expansion) होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आतापर्यंत 9 केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 43 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. दरम्यान, आताच समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांनी देखील त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. Union Minister Ravi Shankar Prasad, Prakash Javadekar and 12 other ministers resigned

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, रवी शंकर प्रसाद, संतोष गंगवार, संजय धोत्रे, सदानंद गोडा, रतन लाल कटारिया, प्रताप सारंगी यांनी यापुर्वीच राजीनामा दिला आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांनी देखील राजीनामा दिलेला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रवी शंकर प्रसाद, सदानंद गौडा, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, रतन लाल कटारिया, प्रताप सारंगली आणि देबश्री चौधरी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्विकारला आहे.

Web Title : modi cabinet expansion union minister ravi shankar prasad prakash javadekar and 12 other ministers resigned

Related Posts

Leave a Comment