IMPIMP

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

by Team Deccan Express
most vaccinations are given in maharashtra as the center has given vaccines say devendra fadanvis

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशातील सर्वाधिक लसीकरण हे एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांनी भाष्य केले. ‘केंद्राने सर्वाधिक लशींचा पुरवठा केला. त्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे’, असे फडणवीसांनी devendra fadanvis म्हटले आहे.

पडळकर-खोत म्हणतात – ‘सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन…’

देवेंद्र फडणवीस devendra fadanvis हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान त्यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली. फडणवीसांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे. जर लस परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती. मात्र, केंद्राने सर्वाधिक लशींचा पुरवठा केल्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. देशात सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्राने केले आहे. केंद्राने मोठ्या प्रमाणात लशी दिल्या म्हणूनच हे करता आले आहे’.

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट या पुण्यातील संस्थेत कोरोना लसींची निर्मिती केली जात आहे. मात्र, ही लस बनविण्यासाठी कच्चा माल हा अमेरिकेतून येत होता. हा माल अचानक बंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलल्यानंतर आता अमेरिका कच्चा माल पाठवत आहे. त्यामुळे लवकरच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असेही फडणवीस devendra fadanvis यांनी म्हटले.

Also Read :

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Related Posts