IMPIMP

Municipal Elections | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मुंबई वगळता पुणे-पिंपरीसह सर्वच महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक

by nagesh
Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | corona restrictions removed completely in maharashtra mask compulsion withdrawal maha govt relaxes covid restrictions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Municipal Elections | आज मंत्रिमंडळा समोर निर्णय घेण्यासाठी काही प्रस्ताव होते. दरम्यान, पुणे (PMC), पिंपरी चिंचवड (PCMC) महापलिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग असणार आहे. त्यावर आज (बुधवार) मंत्री मंडळात निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज सकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये मनपा निवडणुकीसदंर्भात (Municipal Elections) चर्चा झाली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई वगळता सर्वच महापलिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या होणार्‍या निवडणूकांमध्ये सरशी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आता त्रिसदस्यीय प्रभाग होणार असल्यामुळे अनेकांचे फावले जाणार आहे. आज होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे..

मुंबई वगळता सर्वच महापलिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

Web Title : Municipal Elections | 3 member wards in Pune, Pimpri Chinchwad Municipal Corporation!

हे देखील वाचा :

Corporator Archana Patil | आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण ! नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मागणीला मुख्य सभेची मान्यता

Pune Corporation | मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली ! महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली बाजू; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Chitra Wagh | ‘मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं’ – चित्रा वाघ

Related Posts