IMPIMP

Nawab Malik | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, नवाब मलिकांकडून संजय राऊतांना शोलेस्टाईल वाढदिवसाच्या शुभेच्छा

by nagesh
Nawab Malik | NCP Leader nawab malik wishes sanjay raut happy birthday discussion tweet social media

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेना नेते (Shivsena Leader) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, राज्यात आणि मुंबईच्या राजकीय (Mumbai Politics) वर्तुळात संजय राऊत यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांनही संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शोलेस्टाईल शुभेच्छा (Sholestyle wishes) दिल्या आहे. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी संजय राऊत यांना ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या ट्विट मध्ये त्यांनी शोले चित्रपटातील अजरामर ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’,
या गाण्याचा उल्लेख करत मलिक यांनी संजय राऊत यांच्यासोबत आसलेले आपले मैत्रिपूर्ण संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे’, हॅप्पी बर्थ डे संजय राऊतजी, अशा शब्दात शुभेच्छा नवाब मलिक यांनी दिल्या आहेत.
तसेच मैत्री कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक भाजपविरोधात आक्रमक झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले होते.
नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदांमुळे भाजपला (BJP) सॉलिड उत्तर मिळालंय, अस राऊत यांनी म्हटले होते.
त्यानंतर आता नवाब मलिक यांनी राऊत यांच्याबाबत शोलेस्टाईल शुभेच्छा दिल्याने आता या दोघांची मैत्री कुठल्या वळणावर जाईल याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल आहे.

Web Title : Nawab Malik | NCP Leader nawab malik wishes sanjay raut happy birthday discussion tweet social media

हे देखील वाचा :

Earn Money | केवळ 53,000 रुपयात ‘हा’ बिझनेस सुरू करून कमवा 35 लाख, सरकार सुरूवातीपासून मार्केटिंगपर्यंत करेल मदत

Punjab Assembly Election | अभिनेता सोनू सूदची बहीण पंजाब विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

Indian Railways | पुढील 7 दिवसापर्यंत 6 तासांसाठी तिकिट बुकिंग-रिझर्व्हेशन संबंधी सेवांमध्ये ‘व्यत्यय’ येणार, रेल्वेनं सांगितलं कारण

Related Posts