IMPIMP

राष्ट्रवादीच्या नेत्यावर महिलेकडून बलात्काराचा आरोप ! राजेश विटेकरांनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘मी उद्या सविस्तर बोलेल’

by pranjalishirish
NCP leader accused of rape by woman! Rajesh Vitekar refutes allegations, says - 'I will speak in detail tomorrow'

परभणी : सरकारसत्ता ऑनलाइन– मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP एका बड्या नेत्यावर महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या नेत्याने पिडित महिलेने केले आरोप खोटे असून आपल्या बदनामीसाठी केलेला हा खटाटोप असल्याचे सांगितले. परभणीचे राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

परभणी जिल्ह्यांतील राष्ट्रवादीचे NCP नेते राजेश विटेकर यांनी लग्नाचे आणि नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप परभणी येथील एका महिलेने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला. या आरोपामुळे परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने बलात्काराचे आरोप केल्यानंतर राजेश विटेकर यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजेश विटेकर यांच्यावर बलात्कारचा आरोप केला आहे. तसेच विटेकर यांनी धमकावले असल्याचा आरोप केला. याप्रकरणी सोनपेठ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री यांना अनेक अर्ज केले. मात्र, पालकमंत्री नवाब मलिक हे राजेश विटेकर यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला.

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

पीडित महिलेने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर राजेश विटेकर यांनी सांगितले की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे केवळ बदनामीसाठी केलेला खटाटोप आहे. परंतु मी यावर उद्या स्पष्टपणे बोलेल असे राजेश विटेकर यांनी सांगितले आहे. राजेश विटेकर हे राष्ट्रवादी  NCP काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने परभणी जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Related Posts