IMPIMP

पुन्हा एकदा भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम?

by bali123
ncp samajwadi party backs shiv sena bmc standing committee election counter bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं शिवसेनेला पाठींबा दिला आहे. समाजवादी पक्षानं भाजपला bjp रोखण्यासाठी शिवसेनेला साथ दिली. तर काँग्रसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

Pravin Darekar : ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ केंद्राने राज्यात लक्ष घालावे

नगरसेवक यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चौथ्यांदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. महत्त्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला bjp रोखण्यासाठी जुनीच फळी मैदानात उतरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजपेतर पक्ष एकत्र येत आहेत.

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

काँग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार ? की…
काँग्रेसनं समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल केले आहेत. परंतु हे अर्ज काँग्रेस मागे घेणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेकडून दावा केला जात आहे की, काँग्रसही त्यांनाच पाठींबा देणार आहे.

महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल –
1) शिवसेना –
92
2) भाजप – 82
3) काँग्रेस – 30
4) राष्ट्रवादी काँग्रेस – 9
5) समाजवादी पक्ष – 6
6) एमआयएम – 2
7) मनसे –1
8) अभासे – 1

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts