IMPIMP

Lockdown वरून उदयनराजे आक्रमक; म्हणाले – ‘पोलिसांना लोकं चोपून काढतील, मारामारी झाली तर…जस्ट रिमेंबर दॅट’

by pranjalishirish
no lockdown tomorrow udayan raje angry government satara road protest

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन : कोरोना व्हायरसचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या Lockdown  चर्चा सुरु आहेत. त्यावरून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत.

गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन Lockdown  लागू केला आहे. त्यावरून उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे कटोरा घेऊन रस्त्यावर ‘भीक मांगो’ आंदोलन केले. तसेच त्यांनी उद्यापासून नो लॉकडाऊन, म्हणत सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उद्यापासून लॉकडाऊन उठवावा लागेल. निर्णय काहीपण असुदे. तुम्हाला माहीत नाही कसं काय करायचं तोपर्यंत नो लॉकडाऊन.

…म्हणून सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलावली काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, बाळासाहेब थोरात सांगणार महाराष्ट्रातील स्थिती

तसेच मारामारी झाली तर ‘यू आर रिस्पॉन्सिबल’, पोलिसांना लोकं चोपून काढतील. सुव्यवस्था कलेक्टरची आहे. नॉट आऊट ऑफ अँगर, बट आऊट ऑफ भंग, जस्ट रिमेंबर दॅट…अशा शब्दांत उदयनराजेंनी सरकारी अधिकाऱ्याला सुनावले. तसेच कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन Lockdown हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे आहे. हे लॉकडाऊन तात्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

Read More : 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts