IMPIMP

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

by pranjalishirish
parth pawar meets bjp leader harshvardhan patil who staunch opponent ajit pawar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी अजित पवारांचे कट्टर राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या भाजप नेत्याची भेट घेतली आहे. माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची पार्थ पवार यांनी भेट घेतल्यानं आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचं निधन झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पाटलांच्या राहत्या घरी जात पार्थ यांनी सांत्वनापर त्यांची भेट घेतली.

‘POK वर ताबा मिळवणे विसरून जा’; स्वामींचा भाजपला ‘घरचा आहेर’

हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना पाठींबा दिला होता. त्यासाठी इंदापूरची जागा सोडण्याची रणनीती होती. परंतु इंदापूरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीनं नकार दिला. त्यामुळं आघाडीत नाराज झालेले हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पाटील अजित पवार Parth Pawar  यांचे राजकीय विरोधक मानले जातात.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

इंदापूर मतदारसंघाची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली होती. राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही अजित पवार Parth Pawar  आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अनेकवेळा कलगीतुरा पहायला मिळाला होता. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संध सोडत नव्हते असं चित्र होतं.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

अशात आता अजित पवार यांचेच सुपुत्र पार्थ यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

Related Posts