IMPIMP

Pune News | अर्चना पाटील व तुषार पाटील यांचे काम बोलते – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

by nagesh
Pune News | The work of Archana Patil and Tushar Patil speaks - State President Chandrakant Patil

पुणे (Pune) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune News | विरोधक कितीही बोलले तरी अर्चना तुषार पाटील (Archana Tushar Patil) आणि तुषार पाटील यांचे काम बोलते. विरोधकांची चिंता तुम्ही करु नका. भरतीय जनता पार्टी (BJP) तुमच्या सोबत आहे. आज मी हेच सांगायला खास येथे (Pune News) आलो आहे. रचनात्मक कामामुळेच नागरिक तुमच्या पाठिशी असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र 19 च्या नगरसेविका व महिला शहराध्यक्ष अर्चना तुषार पाटील (corporator archana tushar patil) यांच्या संकल्पनेतुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चित्रसृष्टी लोकार्पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शहराध्यक्ष जगदीश मुळीक (bjp city president jagdish mulik) यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. अर्चना पाटील आणि तुषार पाटील तुम्ही अण्णा भाऊ यांचा आदर्श घेऊन प्रभागाला आदर्श दिशा द्या. आता काम करा फेब्रुवारीत विरोधकांचा आपण करेक्ट कार्यक्रम करु.

अर्चना पाटील म्हणाल्या, मातंग समाजासाठी खस्ता खाणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट लोकासमोर आला पाहीजे. या उद्देशाने ही चित्रसृष्टी साकारण्यात आली आहे.

यावेळी समाजामध्ये उल्लेखनिय काम केलेल्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Former Minister Dilip Kamble), आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने
(standing committee chairman hemant rasane) ,
भिमराव साठे , रफिक शेख, विकी ढोले, सदा ढावरे, सुखदेव अडागळे,
महेश सकट , राणी कांबळे, रेश्मा सय्यद,
दत्ता जाधव, विकास सातारकर , लक्ष्मी पवार, संध्या पवार, छगन बुलाखे,
मुनावर रामपुरी, विजू चव्हाण, निलोफर शेख़ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले होते.
सुत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

Web Title : Pune News | The work of Archana Patil and Tushar Patil speaks –
State President Chandrakant Patil

हे देखील वाचा :

Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test

e-RUPI | सरकारने लाँच केला डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म e-RUPI, कुठे होईल वापर आणि कसे करते काम, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल

Related Posts