IMPIMP

Punjab Politics | कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर आता ‘ही’ नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत

by nagesh
Punjab Politics | after resignation capt amarinder singh names these leaders are now forefront post chief minister

चंदिगड : वृत्तसंस्था –Punjab Politics | पंजाबच्या (Punjab) राजकारणात आज एक मोठा भुंकप पाहायला मिळाला. काँग्रेसचे जेष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी मुख्यंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्रिपद (Punjab Politics) सोडण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. आज काँग्रेसच्या (Congress) आमदारांच्या बैठकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी दुपारी 2 वाजता आमदारांची एक बैठक बोलावली होती. अमरिंदर यांचा राजीनामा झाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी 3 नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचं समजते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बैठकीआधी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. जाखड हेच पंजाबचे भावी मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, पंजाब काँग्रेसचे महासचिव परगट सिंह (Pargat Singh) यांनी सांगितले आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अंबिका सोनी, सुनील जाखड आणि अन्य एक नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.
तसेच ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी (Ambika Soni) यांचे नाव देखील आघाडीवर आहे.
सोनी या माजी माहिती आणि प्रसारणमंत्री होत्या.

दरम्यान, तसेच या नावानंतर या दोन्ही नेत्यांसोबत नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांचे नाव देखील चर्चेत आहे.
नवज्योत सिंह सिद्धू जर कुठल्याही प्रतिस्पर्धी पक्षात गेल्यास त्यामुळे काँग्रेसला नुकसान होऊ शकते.
पंजाबचा मुख्यमंत्री बनण्याची सिद्धूची आकांक्षा आहे. त्यामुळे यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Punjab Politics | after resignation capt amarinder singh names these leaders are now forefront post chief minister

हे देखील वाचा :

IPS Officer Transfer | राज्यातील 12 आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

BJP MLA Join NCP and Shivsena | राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला मोठं खिंडार पडणार?

Radhakrishna Vikhe Patil | … त्यामुळे राज्यात चमत्कार होऊ शकतो – राधाकृष्ण विखे पाटील

Related Posts