IMPIMP

‘चौकीदार ही चोर है’ फ्रान्समधील चौकशीतून झालं सिद्ध : नाना पटोले

by bali123
Nana Patole | reply from congress state president nana patole on shivsena leader chandrakant khaires claim that 22 congress mlas are ready for fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे उघड केले होते. राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिली हे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे ‘चौकीदार ही चोर है’ हे यातून सिद्ध झाले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी केली.

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

राफेल खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो रक्कम दिली. 2017 मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला; ‘तुमची नैतिकता…’

दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडूनही राफेल लढाऊ विमान खरेदीत घोटाळा झाल्याचे म्हटले जात होते. त्यावरूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. त्यानंतर आता नाना पटोले nana patole यांनी भाष्य करत घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

…तर खरे चोर सापडतील
संयुक्त संसदीय समितीमार्फत या खरेदी कराराची चौकशी करावी अशी मागणी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. त्यामुळे ही मान्य केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील, असेही नाना पटोले nana patole म्हणाले.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts