IMPIMP

रामदास आठवलेंचा RPI पक्ष आसाम निवडणुकीच्या रिंगणात, 11 जागा लढवणार

by bali123
Ramdas Athawale | Ramdas Athawale met the Governor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ramdas athawale यांचा रिपब्लिकन पक्ष आसाम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 11 उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले आसाममध्ये प्रचार दौरा करणार आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी रामदास आठवले 31 मार्चला आसामला जात आहेत. अशी माहिती रिपाईंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी दिली आहे.

‘WHO ने देशाच्या सीमा बंद करायला सांगितल्या तेव्हा PM मोदी ट्रम्पला आणून नाचवत होते’ (Video)

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 11 उमेदवार स्वबळावर लढत असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे, अशी अधिकृत घोषणा रामदास आठवले ramdas athawale यांनी केली आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये बुधवारी (दि.31) प्रचार दौरा करणार आहेत. आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती विनोद निकाळजे यांनी दिली आहे.

रिपाईंचे 11 उमेदवारांची यादी
1. जयंत सिन्हा –
पाथरकांडी
2. प्रशांत लष्कर – सिलचर
3. प्रदीप रॉय – बिळाशीपुरा
4. प्रकाश ब्रह्मा – सारभोग
5. अनोवर उद्दीन अहमद – भाबनीपूर
6. कृष्णा मोनी दास – पटारकुची
7. रेजऊल करीम – बघबोर
8. नरुल आलम – चेंगा
9. प्राणाबज्योति दास – गुवाहाटी पूर्व
10. कल्याण शर्मा – गुवाहाटी पश्चिम
11. भास्कर चेतिया – चबूआ

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts