IMPIMP

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले –  ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

by omkar
Sambhajiraje meets Udayanraje
पुणे :  मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. 16 जूनला कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची आज पुण्यात (Pune) भेट (Sambhajiraje Meets Uadayanraje) घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी 16 जूनच्या आंदोलनाला आपला पाठिंबा (support) असल्याचे सांगितले.
आम्ही दोघं एकाच घराण्यातील

मराठा आरक्षणाच्या Maratha reservation मुद्द्यावरून प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आम्ही दोघं एकाच घराण्यातील आहोत, संभाजीराजे यांच्या विचारांसोबत (thought) मी सहमत (I agree) आहे.
दोघांचे घराणे आणि विचार एकच आहे.
भेट झाल्यामुळे मनापासून आनंद झाला आहे.
16 तारखेच्या आंदोलनाला माझा पाठिंबा (Support) आहे. मी समाजाची दिशाभूल (Misleading) करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Assembly elections | आगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…

… तर राजकर्ते जबाबादार

राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray government) हल्ला चढवताना खा. उदयनराजे म्हणाले, दुफळी निर्माण करणार राजकारण (Politics) धोकादायक आहे.
वेळीच मागण्या (Demand) स्विकारल्या नाही तर उद्रेक झाल्यास राजकर्ते जबाबादार (responsible) आहेत.
राजकरण्यांना काही करायचे नाही. स्वार्थासाठी वाद पेटवला जातोय.
मतपेटीसाठी हे राजकारण करणार आहे.
राज्यकर्ते आरक्षण देत नाहीत.
दोन जातीमधील मतभेद वाढत आहे.
राजकर्ते ही दुफळी निर्माण करतात, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

Chhatrapati Shahu Maharaj | अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…

16 जूनला कोल्हापूरमध्ये मोर्चा

मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेत संभाजीराजे छत्रपतींनी (SambhajiRaje Chhatrapati) यांनी राज्यभर दौरे करत नेत्यांच्या भेटी घेतल्या.
येत्या 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा (maratha morcha) काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सगळीकडे तीव्र प्रतिसाद उमटले.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) या निर्णयाविरोधात मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.
मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून संभाजीराजे यांच्याकडे पाहिले जात आहेत.

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस

Web Title : Sambhajiraje Meets Uadayanraje | udayanraje bhosale support chatrapati sambhaji raje for the maratha agitation on 16th june at kolhapur

Related Posts