IMPIMP

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

by Team Deccan Express
sharad pawar hospital and supriya sule batting hard pandharpur election outside gate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच पक्षांचे नेते आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. आजच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांनी ब्रिच कँडी रुग्णालयातून व्हर्चुअली मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या.

नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. खासदार सुप्रिया सुळे supriya sule या एक मुलगी म्हणून त्या रुग्णालयात आपल्या वडिलांची काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे नेत्या म्हणून रुग्णालयातूनच आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी प्रचार सभेत सहभागी होत असल्याचे पहायला मिळत आहे.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

सुप्रिया सुळे supriya sule आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की, पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचा. पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर आणि सुशोभीत कसे करायचे यावर आम्ही विचार करत होताे. त्यावेळी नाना आणि मी असं आमचं एक वेगळचं नातं होते. मात्र नाना अर्धवट साथ सोडून निघून गेले. ते सोडून जातील असे वाटले नव्हते. त्यामुळे विश्वासाच्या नात्याने भगीरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. आपण भालके नानांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे नानांची अर्धवट राहिलेले स्वप्न आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी भगीरथ भालके यांना जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सध्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रकोप असल्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लॉकडाऊन करतानाही समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन शासनाला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

Read More : 

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts