IMPIMP

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

by nagesh
Maharashtra Politics | eknath shinde group mp bhavana gawali replied shivsena uddhav thackeray criticsm

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   Shivsena MP Bhavana Gawali | शिवसेना नेत्या आणि विद्यमान खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) यांच्या संबधित संस्थेवर नुकतंच सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापेमारी केली. यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यानंतर आता ईडीने भावना गवळी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, भावना गवळी यांना चिकनगुनियाची (chickenpox) लागण झाली आहे. यामुळे गवळी यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली असून आज (बुधवारी) त्या ईडीच्या (ED) कार्यालयात हजर राहणार नाहीत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) या आज ED कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती त्यांचे वकील इंद्रपाल सिंग (Advocate Chandrapal Singh) यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. तसेच पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचंही त्यांच्या वकीलांनी सांगितलं आहे. ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून वैद्यकीय प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

Web Title: Shivsena MP bhavana gawali will not appear front of ed due to chickenpox

हे देखील वाचा :

Sleeping Position | बसल्या-बसल्या झोपल्याने होऊ शकतो मृत्यू! जाणून घ्या अशाप्रकारे झोपण्याचे फायदे आणि तोटे

केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Pune Crime | पुण्यात लिलाव भिशीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध FIR

7th Pay Commission | दिवाळीसाठी 7000 रुपये वाढून येईल कर्मचार्‍यांचा पगार, मोदी सरकारने केली घोषणा

Facebook | ‘या’ कारणामुळे CEO मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?

Colleges Reopen In Maharashtra | राज्यभरातील महाविद्यालये आजपासून खुली; 50 % पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू

Related Posts