IMPIMP

Shiv Sena MP Vinayak Raut | ‘राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही’ – विनायक राऊत

by nagesh
Narayan Rane vs Vinayak Raut | shivsena leader and mp vinayak raut takes a dig at narayan rane and nitesh rane

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन  Shiv Sena MP Vinayak Raut | शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनी भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही, असा जोरदार हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

शिवसेना नेते विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) हे कुडाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
त्यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी म्हटलंं आहे की, नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी.
त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणार नाही. असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला.
सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल्याचे विनायक राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राऊतांच्या या घणाघाती टीकेनंतर आता नारायण राणे यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं याकडे लक्ष लागून आहे.

Web Title : Shivsena MP Vinayak Raut | shivsena mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane

हे देखील वाचा :

Earn Money | दररोज होईल 4,000 ते 5,000 रुपयांची कमाई, सुरू करा ‘हा’ बिझनेस; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Pune Crime | ‘बिल्डर’ पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे मगितली 14 कोटींची खंडणी, 3 बांधकाम व्यवसायिकांवर FIR

Devendra Fadnavis | ‘शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांचे मंत्री काय दिवे लावताहेत’ – देवेंद्र फडणवीस

Related Posts